{"product_id":"pra-ra-bhi-joshi-sahityayatra-प्रा-रा-भि-जोशी-साहित्ययात्रा-by-dr-alka-inamdar","title":"Pra. Ra. Bhi. Joshi Sahityayatra (प्रा. रा. भि. जोशी साहित्ययात्रा) By Dr Alka Inamdar","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eप्रवासाचा आनंद मुक्कामावर पोचण्याचा नाही, तर प्रवास करण्याचा आहे, अशी निष्ठा मनोमन बाळगणारे आणि जीवनाची आनंदग्रंथी कुठे आहे, याचा चिंतनशील शोध घेणारे साहित्ययात्री, ' अशी प्रा. रा. भि. जोशी यांची ओळख करून देता येईल. त्यांच्या रससिद्ध साहित्याचा वेध घेण्यासाठी हळुवार वृत्ती, तौलनिक जिज्ञासा आणि मार्मिक दृष्टी हवी. प्रा. रा. भि जोशी : साहित्ययात्रा' या समर्पक शीर्षकाचा, डॉ. सौ. अलका इनामदारांचा हा ग्रंथ या कपोटीस उतरणारा आहे. डॉ. अलका इनामदार 'न्यू इंग्लिश स्कूल, टिळक मार्ग, पुणे-३०' या प्रशालेत इंग्रजीचे व मराठीचे अध्यापन करतात. मातृकर्तव्ये ' (मदर-क्राफ्ट ) या त्यांच्या ग्रंथाच्या आजवर तीन आवृत्या निघाल्या आहेत.\u003c\/span\u003e\n\u003cp\u003e\u003cimg src=\"https:\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0672\/8086\/3509\/products\/WhatsAppImage2022-11-15at18.11.02.jpg?v=1681625493\" alt=\"\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":57074164728134,"sku":null,"price":49.0,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0998\/9102\/0102\/files\/WhatsAppImage2022-11-15at18.10.41.jpg?v=1785956439","url":"https:\/\/luckpolly.com\/products\/pra-ra-bhi-joshi-sahityayatra-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%bf-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-by-dr-alka-inamdar","provider":"luck Polly","version":"1.0","type":"link"}